Home ताज्या बातम्या आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढत्या पाठिंबामुळे विरोधकांचा फेक नरेटीव पसरवण्याचा केविलवाना प्रयत्न

आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढत्या पाठिंबामुळे विरोधकांचा फेक नरेटीव पसरवण्याचा केविलवाना प्रयत्न

0

पिंपरी,दि.१४ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आमदार अण्णा बनसोडे यांचा वाढता पाठींबा आणि वाढती लोकप्रियता बघता विरोधकांच्या पाया खालची वाळु सरकली आहे.पिंपरी विधान सभेतही राजकीय वातावरण चांगलच तापलय
विकास कामे असतील किंवा विविध योजना असतील,विकासाचे व्हिजन महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांच्या कडे नाही त्यामुळे त्या व त्यांचे इतर सहकारी हे
विद्यमान तुम्हाला धमकी देत असेल तर त्याला भीक घालू नका,आपल्या सोबत त्याचा बाप आहे, बाप म्हणजे शरद पवार साहेब, असं म्हणत महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर भर सभेत सडकून टीका केली , बनसोडे यांनी केवळ जातीचे कार्ड वापरून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या असतील मात्र त्यांनी ना जातीचा उद्धार केला ना विकास असं म्हणत धर यांनी बनसोडे यांना डिवचले आहे.तर वरीष्ट नेत्यांची दिशाभुल व जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयन्त महिविकास आघाडीते नेते व पिंपरीचे उमेदवार करत आहेत,तब्बल १८उमेदवारांनी माघार घेत अण्णा बनसोडे यांना पाठींबा दिला.व त्यामुळे संपुर्ण पिंपरी विधानसभेत जागोजागी अण्णा बनसोडे यांचे स्वागत मोठ्या उत्साहात पार पडत आहे.जणु महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या बाजुने जनतेने मतदारांनी हि निवडणुक हातात घेतली आहे.असे चिञ दिसत आहेत.अण्णा बनसोडे यांना भेटण्यासाठी दापोडी,पिंपरी,संततुकाराम नगर,बोपखेल,निगडी,आकुर्डी व इतर भागातुन नागरीक स्वताहुन भेटत आहे.व आमदारच नाही तर मंञी पदाच्या शुभेच्छा व्यक्त करत आहेत.त्यामुळे विरोधकांची भाषा देखील वायबल होत आहेत.व धमकी देणे,किंवा भावनिक करण्याचा प्रयन्त महाविकास आघाडी कडुन होण्याची शक्यता आहे.त्यामुळे महायुतीचे अजित पवार यांच्या राष्र्टवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी सर्वाना अहवान केले आहे.आपण प्रामाणिक पणे निवडणुकीस सामोरे जात अहोत,त्यामुळे विरोधक गडबडले आहेत कोणतेही फेकनरेटिव्ह त्यांचे सक्सेस होत नाहीत,त्यामुळे ते अजुन जास्त प्रयन्त करतील,त्याकडे दुर्लक्ष करा.आपल्याला पिंपरी विधानसभेतील राहीलेली आणि नविन कामे करायची आहेत,मागील वर्षा पेक्षा जास्त निधी पिंपरी विधान सभेत आणणार असे स्पष्ट मत आमदार आण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − ten =

error: Content is protected !!
Exit mobile version