मावळ,दि.०६ नोव्हेबंर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-संपूर्ण मावळ तालुक्यात पाच वर्षात ४१५८ कोटीचा निधी मिळवण्यात सुनील शेळके यांना यश आले. काही पूर्ण काम आहेत तर काही मंजूर काम आहेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे मावळ तालुक्याला भेडसावणारा आरोग्याचा प्रश्न त्यासाठी मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून दोन उपजिल्हा रुग्णालय आले त्यातील एक रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून दुसरे रुग्णालयाचे काम 80 टक्के झाले आहे. त्यामुळे सुनील शेळके यांचा जनादर संपूर्ण मावळ तालुक्यातील गावांमध्ये मावळ विधानसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वसामान्य जनसामान्यांचा लोकनेता म्हणून प्रचलित आहे असा लोकनेता मावळ विधानसभेची जनता गमावणार का? हे आपणास येत्या २३ नोव्हेंबर २०२४ तारखेला निकालातून स्पष्ट होईल. मात्र असा लोकनेता सर्वसामान्यांनी जर गमावला तर पुन्हा अशी झपाट्याने विकास कामे मावळ तालुक्यात किंवा मावळ विधानसभेत होतील. हि मात्र शंका निर्माण होत आहे.त्यामुळे सर्वसामान्य मतदार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सुनील शेळके यांचा विजय करून मावळ पॅटर्न दाखवणार की सुनील शेळके यांच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा मावळ पॅटर्न दाखवणार नक्की आता कोणता मावळ पॅटर्न बनणार हे आपणास २० नोव्हेंबर मतदान होणाऱ्या मतदानातून २३ नोव्हेंबर च्या निकालात समजणार आहे.त्यामुळे मावळची जनता लोकमतात सुनील शेळके यांच्या बाजूने आहे तर हे निकालातून स्पष्ट होईल त्यामुळे सर्वांचेच लक्ष मावळ पॅटर्न कडे लागले आहे.
संपुर्ण मावळ विधान सभा क्षेञातील गावे,लोणावळा,देहुरोड,तळेगाव,वडगाव,अडवी,आढळेबुद्रुक,आढळेखुर्द,आढे खुर्द,अहिरवडे,आजिवली (मावळ),आकुर्डी (मावळ),आंबाळे (मावळ),आंबेगाव (मावळ),आंबी,आपटी (मावळ),आटवण,औंधे खुर्द,औंधोळी,बाढळवाडी,बाऊर,बेबाडओहोळ,बेडसे (मावळ),बेळज,भाडावळी,भाजे (मावळ),भाजगाव,भोयरे (मावळ),बोरज (मावळ),बोरिवली (मावळ),ब्राह्मणवाडी (मावळ),ब्राह्मणोळी,ब्राह्मणवाडी२,बुधावाडी,बुधेले,चंदखेड,चावसर,चिखलसे,दहिवली (मावळ),दाहुळी,दारउंबरे,देवळे (मावळ),देवघर (मावळ),ढालेवाडी (मावळ),धामणे (मावळ),धानगव्हाण,दिवड (मावळ),दोणे (मावळ),डोंगरगाव,(मावळ),दुधीवरे,गहुंजे,गेव्हांडेआपटी,गेव्हांडेखडक,घोणशेत,गोडुंब्रे,गोवित्री,इंदुरी,इंगळूण,जाधववाडी,जांबावडे,जांभवली (मावळ),जांभुळ (मावळ),जेवरे,जोवण,कचरेवाडी (मावळ),कडधे,कडाव (मावळ),काळे (मावळ),कल्हाट,कांबरे अंदारमावळ,कांबरे न म,कामशेत,कान्हे (मावळ),करंदोळी,करंजगाव (मावळ),कार्ला (मावळ),कारूंज,कशाळ,काटवी,केवरे,खडकाळे,खांड (मावळ),खांडशी,किवळे (मावळ),कोळेचाफेसर,कोंडीवडे ए म,कोंडीवडे न म,कोठुर्णे,कुणेअणसुते,कुणे न म,कुरवंडे,कुसावळी,कुसगाव बुद्रुक,कुसगाव खुर्द,कुसगाव प म,कुसुर ,मावळ),लोहगड (मावळ),महागाव (मावळ),माजगाव (मावळ),माळवंडी ठुळे,माळवली न म,माळवली प म,मालेगाव बुद्रुक (मावळ),मालेगाव खुर्द,(मावळ),माळेवाडी (मावळ),मंगरूळ (मावळ),माऊ,मेंढेवाडी,मोहितेवाडी (मावळ),मोरामारवाडी,मोरवे (मावळ),मुंढावरे,नागथळी,नांदगाव (मावळ),नाणे (मावळ),नानोळी न म,नानोळी तर्फे चाकण,नयागाव,नेसवे,निगडे (मावळ),ओवळे (मावळ),ओझर्डे (मावळ),पाचाणे,पालेनानेमावळ,पाले पावनमावळ,पांगलोळी (मावळ),पाणसोली,परांदवाडी,पारावाडी,पाटण (मावळ),पठारगाव,पावळेवाडी,फागणे,फाळणे,पिंपळखुंटे (मावळ),पिंपलोळी(मावळ),पिंपरी (मावळ),प्रभाचीवाडी,पुसणे,राजपुरी (मावळ),राकसवाडी,सडापूर,सडवली (मावळ),साई (मावळ),साळुंबरे,संगवडे,सांगवी (मावळ),संगिसे,साते,सावळे (मावळ),सावंतवाडी (मावळ),शेवती (मावळ),शिळटणे,शिळींब (मावळ),शिंदगाव,शिरधे,शिरे,शिरगाव (मावळ),शिवळी (मावळ),शिवणे (मावळ),सोमाटणे,सोमावाडी,सुधावाडी,सुदुंबरे,ताजे,टाकवे बुद्रुक,टाकवे खुर्द,तळेगाव दाभाडे,ठाकूरसई,थोराण,ठुगाव (मावळ),तिकोणा,तुंग (मावळ),उधेवाडी,उकसण,उंबरे नवलाख,उर्से (मावळ),वडवली (मावळ),वडेश्वर,वाडीवळे,वाघेश्वर (मावळ),वाळख,वळवंती,वारळे (मावळ),वरसोळी (मावळ),वारू,वाउंद,वेहेरगाव,वेल्हवळी,वडगाव (मावळ),वाहनगाव,वाकसई,येळसे,येळघोळ,संपुर्ण गावागावात सर्वसामान्य जनता हि सुनिल शेळके ना लोकनेता मानते.माञ पुढील चिञ अजुन हळुहळु स्पष्ट होईल.