पुनावळे,दि.१२जुन २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अराईस युनायटेड एफ. सी. आयोजित अराईस साॅकर लिग-३ फुटबाॅल मॅच १० जुन रोजी घेण्यात आल्या, इम्पुट्युस पुनावळे मैदानात ह्या फुटबाॅल मॅच सायं ५ ते १२ वाजे पर्यंत चांगल्याच रंगल्या.कमी वेळा मध्ये मॅच ठरल्या मुळे चार टिम सहभागी झाल्या. रेड डेव्हिल्स, गनर्स, दि रेडस, द सिटीझन या चार टिम सहभागी होत्या ८ मेंबर ची एक टिम होती एकुण ४० खेळाडुनी सहभाग नोंदवला संपुर्ण सहा मॅच झाल्या त्यात रेड डेविल्स टिमने विजय मिळवला.संपुर्ण स्पर्धा आंनदात पार पडली.या संपुर्ण फुटबाॅल मॅच चे आयोजन निकेश सिन्हा सर व त्यांच्या साथीदारांनी केले.निकेश यांनी प्रजेचा विकास शी बोलताना सांगितले आम्ही गेल्या वर्षी आमच्या सोसायटीत फुटबॉल खेळायला सुरुवात केली, पूर्वी फुटबॉलमध्ये रस दाखवणारे फार कमी लोक होते, तरी आम्ही प्रवास चालू ठेवला आणि प्रत्येक शनिवारी सकाळी आणि बुधवारी रात्री खेळत राहिलो.
हळूहळू फुटबाॅल खेळणार्या लोकांची संख्या वाढु लागली आणि आता ४० खेळाडुचा सक्रिय सहभाग आहे. ASL-3 स्पर्धेत भाग घेत सर्वानी मेहनत आणि लगन जपत हि मॅच खेळले आहेत. फुटबाॅल खेळण्यासाठी अनेक खेळाडुनी सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या मुलाना फुटबॉलसारख्या खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे.आमच्यातलाच कोणी खेळाडु जिल्हा,राज्य,नॅशनल लेवलला खेळेल आणि घरच्यांच व देशाचे नावलौकीक करेल.असा संकल्प घेऊन निकेश सिन्हा पुढे निघाले आहेत.त्यांनी नवनविन खेळाडु व ज्यांना इच्छा आहे.फुटबाॅल खेळण्याची त्यांना अहवान केले आहे.तुम्ही ही रोजच्या सरावात सहभागी व्हा,येऊन भेटा,फुटबाॅल चॅम्पियन बनवले जाईल.शारीरीक स्वास्थ हि फिट राहील.
Hindi Translate
पूनावल में हुआ फुटबॉल मैच, रेड डेविल्स बनी विनर टीम
पुनावले, 12 जून 2023 (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधि):- अरैस यूनाइटेड एफ. सी। 10 जून को इम्प्यूटस पूनावाले मैदान में अरैस सॉकर लीग-3 फुटबॉल मैच का आयोजन किया गया, ये फुटबॉल मैच शाम 5 बजे से 12 बजे तक खूब खेले गए।मैचों का फैसला कम समय में होने के कारण चार टीमों ने भाग लिया। रेड डेविल्स, गनर्स, द रेड्स, द सिटीजन्स में चार टीमें भाग ले रही थीं। इसमें 8 सदस्यों की एक टीम थी। कुल 40 खिलाड़ियों ने भाग लिया। सभी छह मैचों में रेड डेविल्स की टीम जीती। पूरी प्रतियोगिता खुशी से आयोजित की गई। यह पूरा फुटबॉल मैच का आयोजन सिन्हा सर और उनके साथियों ने किया था।निकेश ने प्राजेचा विकास से बात करते हुए कहा कि हमने पिछले साल अपनी सोसाइटी में फुटबॉल खेलना शुरू किया था, पहले बहुत कम लोग थे जिन्होंने फुटबॉल में रुचि दिखाई, हमने यात्रा जारी रखी और हर शनिवार सुबह खेला और बुधवार की रात। धीरे-धीरे फुटबॉल खेलने वालों की संख्या बढ़ती गई और अब 40 सक्रिय खिलाड़ी हैं। एएसएल-3 टूर्नामेंट में हिस्सा लेते हुए सभी ने कड़ी मेहनत और लगन से ये मैच खेले हैं। उद्देश्य बहुत से खिलाड़ियों को फुटबॉल खेलने के लिए प्रेरित करना और उनके बच्चों को फुटबॉल जैसे खेलों में भाग लेने के लिए प्रोत्साहित करना है। हम में से कोई एक जिला, राज्य, राष्ट्रीय स्तर पर खेलेगा और परिवार और देश का नाम रोशन करेगा। निकेश सिन्हा आए हैं। इस संकल्प के साथ आगे बढ़ें।एथलीट और इच्छा रखने वाले।उन्हें फुटबॉल खेलने के लिए आमंत्रित किया जाता है।आप नित्य अभ्यास में भाग लें,आएं मिलें,फुटबॉल चैंपियन बनेंगे।शारीरिक स्वास्थ्य तंदुरुस्त रहेगा।