Home ताज्या बातम्या आपल्या प्रभागातील समस्या आपली बातमी,हक्काचे विचारपीठ/व्यासपीठ

आपल्या प्रभागातील समस्या आपली बातमी,हक्काचे विचारपीठ/व्यासपीठ

0

पिंपरी-चिंचवड,दि.१७ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अन्यायाचा प्रतिकार,समाजाला जागरुक करून,लोकशाहीला बळकटी देणारे वृत्तपत्र, सामान्य जनतेचा बुलंद आवाज प्रजेचा विकास साप्ताहिक न्युज पेपर व ऑनलाईन न्यूज चॅनल च्या माध्यमातून आम्ही आपल्या परिसरातील वृत्तांकन करत असतो सदरील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात काही घटनाक्रम आहेत, ज्या आम्ही आपणापर्यंत पोहोचू इच्छितो त्यासाठी आपण आपल्या प्रभागातील,आपल्या शहरातील,आपल्या सोसायटीतील,आपल्या कॉलनीतील समस्या वरती,आणि चांगल्या गोष्टी घटना कार्यक्रम यावर एक आर्टिकल किंवा बातमी लिहून प्रजेचा विकासाला पाठवू शकता सदर आर्टिकल ची जबाबदारी ही लेखकाची सदरील आर्टिकल हे प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.आजच आम्हाला संपर्क साधा.अधिक माहितीसाठी पोस्टर पहा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + seventeen =

error: Content is protected !!
Exit mobile version