Home ताज्या बातम्या खास पाणीपुरीचा बेत-विकासनगर मध्ये भावी नगरसेवक संतोष म्हस्के यांच्या वाढदिवसा निमित्त ८...

खास पाणीपुरीचा बेत-विकासनगर मध्ये भावी नगरसेवक संतोष म्हस्के यांच्या वाढदिवसा निमित्त ८ मे ला कार्यक्रमाचे आयोजन

0

किवळे,दि.०७ मे २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- भावी नगरसेवक संतोष प्रभाकर म्हस्के यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा निमित्त भव्य विशेष कार्यक्रम रविवार दि . ०८ मे २०२२ रोजी धनश्री हॉटेलच्या शेजारी , विकास मेडीकल समोर , विकासनगर , किवळे , पुणे- ४१२ १०१.सायं . ६.०० वाजे पर्यंत, मा . मनोज खानोलकर ( मा . नगरसेवक , पिं.चिं.म.न.पा. ),मा . संगिता भोंडवे ( मा . नगरसेवक , पिं.चिं.म.न.पा. ),मा . गणेश भोंडवे ( मा . नगरसेवक , पिं.चिं.म.न.पा. )मा . किशोरभाऊ आवारे( अध्यक्ष , जनसेवा विकास समिती ),मा . रोहिदास दांगट( नेते शिवसेना ),मा . बाळासाहेब तरस ( मा . नगरसेवक , पिं.चिं.म.न.पा. ),मा . मोरेश्वर भोंडवे ( मा.नगरसेवक , पिं.चिं.म.न.पा. ),मा . दिलीप कडलक ( कार्यध्यक्ष मावळ लोकसभा रिपाई-आठवले),मा . दिपक मधुकर भोंडवे ( युवा नेते ), मा . गोरखदादा तरस ( अध्यक्ष दुर्गादेवी प्रतिष्ठान ),मा . सिध्दार्थ चव्हाण ( वरीष्ठ उपाध्यक्ष मावळ लोकसभा रिपाई -आठवले ),मा . शंकर आण्णा स्वामी ( अध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्यांक देहूरोड ),मा . धर्मपाल तंतरपाळे ( अध्यक्ष फुले , शाहू , आंबेडकर वि.मं. ),मा . बापुसाहेब कातळे ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ), मा . सुनिल मोरे( अध्यक्ष , वंचित बहुजन ),मा . सागर लांगे( सामाजिक कार्यकर्ते ), मा . दिलीप दांगट ( उद्योजक )यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण व तसेच कार्यक्रमातील सत्कारमूर्ती  मा . सुनिल आण्णा शेळके ( आमदार , मावळ ) ,मा.वर्षाराणी पाटील ( वरीष्ठ पोलीस निरीक्षक देहूरोड ), मा . प्रसाद गज्जेवार साहेब( सहा . पोलीस निरीक्षक ),मा.राजेंद्र निकाळजे साहेब( गुन्हे शाखा प्रमुख पिं.चिं . ),मा . कैलास कदम साहेब( सहा . पोलीस निरीक्षक ),मा . वंदनाताई तरस( सामाजिक कार्यकर्ते ) ,मा . कैलास कदम साहेब ( अध्यक्ष , काँग्रेस आय पिं.चिं . ) यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यांचा विशेष सन्मान करण्यात येत आहे.कार्यक्रमाची रूपरेषा .. ऑर्केस्ट्रा डायमंड म्युझिक मेलडी , ज्युनियर जॉनी लिव्हर, ऑनलाईन चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण, महिलांसाठी खास पाणी – पुरी चाट सर्वांसाठी स्नेह भोजन,कार्यक्रमाचे संयोजन-विकास कडलक, कुमार चव्हाण , राजा पिल्ले , करण सौदे , योगेश म्हेत्रे , मुन्ना भालेराव , अक्षय म्हस्के , सोनु म्हस्के , साहिल पाखरे , अल्ताफ खान , अक्षय वाघमारे , मिया खान , हसन खान , शाहरूख शेख यांनी केले आहे.तरी आपण कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अहवान योगेश म्हैञे व करण सौदे यांनी केली

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version