Home ताज्या बातम्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक मोरेश्वर (भाऊ) भोंडवे यांनी दिल्या शुभेच्छा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक मोरेश्वर (भाऊ) भोंडवे यांनी दिल्या शुभेच्छा

0

जयशिवराय जयभिम
स्वाभिमानाचा धगधगता ज्वालामुखी, बुद्धिमत्तेचा महामेरु, ज्ञानाचा महाविद्वान, मातब्बर प्रस्थापितांविरुद्ध छातीचा कोट करुन लढणारा कार्यधुरंधर लढवय्या, रंजल्या गांजलेल्या शोषित पिडीतांचा दयाघन पिता, लाखो करोडो बहुजनांचा अनभिषिक्त सम्राट, प्रज्ञा, शील व करुणेचा जग दिपवुन टाकणारा ‘महासुर्य’.. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेबांस व त्यांच्या महान तेजस्वी आणि ओजस्वी कार्यकर्तृत्वास कोटी-कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन…!

तसेच महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणां सर्वांना मी मोरेश्वर भोंडवे मा.नगरसेवक व भोंडवे परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..!!💐💐💐

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version