Home ताज्या बातम्या रिपाई(आठवले) युवक आघाडी ची शहर कार्यकरणी जाहीर ; पक्षाचे नगरसेवक पालिकेत जास्तीत...

रिपाई(आठवले) युवक आघाडी ची शहर कार्यकरणी जाहीर ; पक्षाचे नगरसेवक पालिकेत जास्तीत जास्त निवडुण आणार- युवक शहरध्यक्ष कुणाल वाव्हळकर

0

पिंपरी,दि.30 जानेवारी 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी घरोंदा हॉटेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर प्राभरी सूर्यकांतजी वाघमारे, महा.सचिव बाळासाहेब भागवत , महा.राज्य महिला सरचिटणीस चंद्रकांताताई सोनकांबळे, शहर अध्यक्ष स्वप्निल कांबळे, पश्चिम मह.सचिव सुधाकर वारभुवन, पश्चिम महा.उपाध्यक्ष्य के. एम.बुक्तार, वरीष्ठ उपाध्यक्ष विलास गरड, संपर्क प्रमुख राजू उबाळे कामगार नेते विनोद चांदमारे, ज्येष्ठनेते लिंबराज कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये युवक आघाडीची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

शहर उपाध्यक्ष मा.शाहरूख खान, शहर उपाध्यक्ष अमोल वारभुवन, शहर उपाध्यक्ष आनंद गायकवाड, शहर कार्याध्यक्ष यशवंत सूर्यवंशी, शहर प्रसिद्धी प्रमुख अनिल तांगडे, शहर चिटणीस रजनीकांत वाव्हळकर, शहर सरचिटणीस केतन कांबळे,शहर संघटक आकाश सोनवणे,चिंचवड विधानसभा अध्यक्ष मा.स्वप्निल कसबे,भोसरी विधानसभा अध्यक्ष करण पिटेकर, शहरउपाध्यक्ष अतुल जाधव, अध्यक्ष पिंपरी विधानसभा संदीप तोरणे,उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा सुरज वायदंडे, संघटक चिंचवड विधानसभा सुरज देढे यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.पक्षाच्या वाढी साठी आणि अगामी निवडणुकीच्या अनुषगांने पक्षाचे उमेदवार महापालिकेत जास्तीत जास्त कसे जातील या वर वरीष्ट पदाधिकार्‍यांनी नवनिर्वाचीत कार्यकरणीला मार्गदर्शन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version