Home ताज्या बातम्या राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बालजत्रा व खाऊ गल्लीचे आयोजन

राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बालजत्रा व खाऊ गल्लीचे आयोजन

0

विकासनगर-किवळे,दि.२८ २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राजेंद्र तरस यांच्या वाढदिसानिमित्त लहान मुलांना मनोरंजन म्हणून गेले दोन सत्र शाळा बंद सर्व लहान मुले घरात बसून वैतागलेले आहेत त्यात विकासनगर मध्ये एकही गार्डन नाही की जिथे लहान मुले खेळली अस्ती परंतु लहन पण देग देवा मुंगी साखरेचा मेवा अश्या या पंक्ती प्रमाणे राजेंद्र तरस वाढदिवस या वर्षी लहान मुलान सोबत साजरा करत आहेत त्या उद्देशाने भव्यबालजत्रा आयोजित केली असून विकासनगर किवळे साईनगर मामुर्डी भागातील सर्व लहान मुले ज्येष्ट नागरिक सर्वांनी सहभागी व्हा अशी नम्र विनंती राजेंद्र तरस यांनी केली आहे.

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा 

विकासनगर किवळे मामुर्डी साईनगर भागासाठी रुग्णवाहिका नसल्याने कोरोनाच्या काळात खुप नागरिकांना त्रास सहन करावा लागला पुन्हा त्रास नको म्हणून वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा करणार आहेत,त्याच प्रमाणे मोफत खाऊ गल्लीचे आयोजन २९ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आहे.सदर कार्यक्रम स्थळ:- धनश्री हॉटेल मैदान सोमवारी सायंकाळी सहा वाजता सर्वानी सहभाग नोदंवावा असे राजेंद्र तरस यांनी प्रजेचा विकासशी बोलताना सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + twelve =

error: Content is protected !!
Exit mobile version