लोनावळा,दि.04 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापौराणावर जलपूजन चि नामुष्की ,,, शिवसेनेच्या आंदोलनाने जलपूजन रद्द करण्यात आले.पवना जलपूजन करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते आज दिनांक 4/9/2021 ला पवना धरणावर जलपूजन करण्यात येणार होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी पवना धरणावर जलपूजन चा हक्क फक्त महापौर यांना च आहे इतर कुणाचा देखिल नाही तसेच खासदार श्रीरंग बारणे हे स्टंट करता हया केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेधार्थ आज मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने महापौर यांना जलपूजन करू न देण्यासाठी सर्व शिवसैनिक आज पवना धरणावर जमले होते त्यांच्या सोबत पवना धरण ग्रस्त चे शेतकरी ही होते सकाळी ८ला होणारा जलपूजन कार्यक्रम हा शिवसेन्याच्या इशाऱ्याने होणाऱ्या विरोधाने महापौर यांना रद्द करावा लागला सकाळी 7 वाजल्यापासून शिवसैनिक पवना धरणावर झेंडे, घेऊन जमले होते जवळपास 300 च्या वर शिवसैनिक जमले होते तसेच धरणग्रस्त शेतकरी हि आले होते , शिवसैनिकानी महानगरपालिका च्या विरोधात घोषणाबाजी केल्या , पत्रकार ,चॅनेल प्रतिनिधी यांनी महापौर यांना संपर्क केला असता त्यांनी हा जलपूजन कार्यक्रम रद्द केला असे सांगितले यावेळी उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे बोलले की खासदार श्रीरंग बारणे यांनी पवना धरणांतील गाळ काढला, धरणग्रस्त चे प्रश्न बाबत जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतल्या शिवसेना ढाके यांच्या विधानाचा निषेध करते तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी ढाके व महापौर यांना आव्हान केलं की त्यांनी येऊन दाखवायला हवे होते शिवसेना काय आहे हे शिवसेनेने दाखवून दिलं असते,महानगरपालिका ने किती गाळ काढण्यात निधी दिला, महापालिका मावळ च्या धरणग्रस्ता चे रक्ताचे पाणी पिंपरी चिंचवड वासियांना पाजणाऱ आहे का अस सवाल केला आहे प्रकल्पग्रस्त ना नोकरी दिली, हे प्रश्न उपस्थित केले तसेच खासदार च्या बाबत असे व्यक्तव्य केले तर त्यास शिवसेना स्टाईल ने उत्तर दिले जाईल यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,संघटक अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, तालुका उपप्रमुख अमित कुंभार,आशिष ठोंबरे, चंद्रकांत भोते मदन शेडगे समन्वयक ,रमेश जाधव महिला जिल्हाध्यक्ष शैला खंडागळे, तालुका संघटिका अनिता गोणते विभाग प्रमुख किसन तरस राम सावंत, उमेश दहीभात , लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक,देहू शहर प्रमूख सुनील हगवणे देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू तळेगाव शहर प्रमूख दत्ता भेगडे देव खरटमल सिध्द नलवडे , सतीश इंगवले,युवा अधिकारी श्याम सुतार, तळेगाव महिला आघाडी संघटीका रुपाली आहेर सुनंदाताई आवळे सुरेखाताई मोरे सुनंदाताई डमाले मंगलताई लगाडे अंजली शिर्के सुरेखाताई केदारी ग्रा .प सदस्य उषाताई इंगवले मा .सरपंच अनिल भालेराव , शहर शाखा प्रमूख सुरेश गुप्ता,सचिन कलेकर, विकास कलेकर, किशोर शिर्के, अंकूश वागमारे, उमेश ठाकर,पोपट राक्षे, युवराज सुतार,धरणग्रस्त चे नेते रविकांत रसाळ,मुकुंद कौर,किसन घरडाले, शंकर दळवी,छबन काळे, बाजीराव शिंदे, छाया काळेकर, लिलाबाई डोंगरे, राम काळेकर,सरपंच सुनील येवले,आकाश वाळुंज, ,इत्यादी सर्व शिवसेना महिला आघाडी युवा सेना व भा .वि .से .युवती सेना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते