Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड: जलपर्णी व डांसाच्या बाबत सत्ताधारी भाजप प्रशासनासमोर हतबल;पुन्हा स्थायी सभेत कारवाहीची...

पिंपरी-चिंचवड: जलपर्णी व डांसाच्या बाबत सत्ताधारी भाजप प्रशासनासमोर हतबल;पुन्हा स्थायी सभेत कारवाहीची केली मागणी

0

पिंपरी,दि.08 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोविड मध्ये कामकाज चालु असताना लाॅकडाऊन व कडक निर्बंध सारख्या परस्थितीचा सामना करत असताना नागरिक करतात डासांचा सामना,वाढत्या जलपर्णी मुळे नदी लगतच्या गावांन मध्ये वस्ती वाड्या मध्ये मच्छरांच प्रमाण वाढत आहेत.मुळा,पवना इंद्रायणी,नद्यांन मध्ये जलपर्णी चा वाढता प्रभाव,त्यात डास.जलपर्णी व डांसावर उपाय योजना करा अन्यथा ठेकेदारावर कारवाई करा.म्हणुन सत्ताधारी भाजपा एक महिन्यापासुन आक्रमक पणे मागणी करत आहे,सदर ठेका हा साई फ्रेंट प्रा.लि (मंबई) यांचा असुन या कंपनीच्या मालकावर व संबधीत अधिकारी यांच्या वर कारवाईची मागणी व कंपनी पालिकेच्या ब्लॅक लिस्ट मध्ये घ्या असा पविञा सत्ताधारी भाजप कडुन घेतला गेला माञ प्रशासनाकडुन वाढत्या दिरंगाई वर स्थायी समितीने नाराज होत आजची(दि.07 एप्रिल2021) सभा प्रशासनाचा निषेध करत तहकुब केली.संबधीत ठेकेदार व आधिकारी विलंब करतात त्यांच्या वर कारवाई करा.संबधीत आधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवा,जलपर्णीचा विषय 45 दिवसात नाही तर 20 दिवसात मार्गी लावा,स्थायी समितीची बैठक जलपर्णी व डासचा विषय मार्गी लागे पर्यंतु तहकुब राहील, ठेकेदार व त्यांच्या संस्था ब्लॅक लिस्ट मध्ये टाका,निवेदा प्रक्रीयेतुन नविन ठेकेदार निवडुन त्या कडुन काम करुन पुर्ण करा.संख्याबळ किंवा तंञबळ वाढवा पण जलपर्णी व डासांचा विषय मार्गी लावा असे म्हणत स्थायी समितीने प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टी मेट दिला आहे.तीन दिवसात निवेदा प्रक्रिया होते.चेअरमन नितीन लांडगे व समिती सदस्य यानी आदेश दिले आहेत.या वर आयुक्त अॅक्शन मोड मध्ये येणार का खरच कारवाई आयुक्त करतील की भाजपा सत्ताधार्‍यांना असेच झुलवत ठेवतील,एप्रिल महिना चालु असुन दिड महिन्यावर पाऊसांचा दिवस सुरु होतील.माञ तो पर्यंत डांसाचा सामना माञ नागरीकांना करावा लागत आहे.त्यात कोविड मध्ये मल्लेरिया डेंग्यु हिवतापाची भिती नागरीक हैराण,सत्ताधारी भाजपाची गोच्छी तर प्रशासन दिरंगाईत मधमस्त,यावर पर्याय आयुक्त राजेश पाटील काढतील का की सत्ताधारी भाजपाला ही प्रशासना विरोधात अंदोलन करावे लागेल.जर संस्था ठेकेदारांच्या कंपनी काम करत नसेल तर त्यावर कारवाईस एक महिना पाठपुरावा करुन भाजपाच्यि हाती निराशा,साई फ्रेंट प्रा.लि कंपनी चे आणि आधिकारी किंवा कोणी नेत्याचे लागेबांधे आहेत का की ज्यामुळे प्रशासन उदासिन भुमिकेत आहेत.या आठ दिवसात मार्ग निघतो का सत्ताधारी भाजपाला निराशाजनक अंदोलन करावे लागते या कडे सर्वांचे लक्ष लागेले असुन हा संपुर्ण शहरात चर्चेचा विषय गंभीर होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − ten =

error: Content is protected !!
Exit mobile version