पिंपरी,दि.१४ आॅक्टोबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-धम्मचक्र प्रवर्तन महोत्सावाचे पिपंरी चिंचवड शहरात आयोजन दिनांक – १४ ऑक्टोबर २०१९रोजी सायं- ५:०० वाजता
स्थळ – डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा मैदान,पिंपरी, पुणे १८ या ठिकाणी
*धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर आयोजित…
*”प्रवर्तक बुद्धयुगाचे”* या प्रबोधनात्मक कार्यक्रम व संगीतमय सोहळा आयोजित केला आहे.तरी या कार्यक्रमास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील कलाकार उपस्थित राहणार आहेत,तरी आपण सर्वानी हजोरोच्या संख्यने उपस्थित राहुन कुशल कर्म संपादन करावे,या कार्यक्रमाचे आयोजन विनय बोरकर,नितीन गवळी,अमोल धावारे,विजय ओहळ,विकास कडलक,प्रकाश बुक्तर,गणेश आलेगावकर,सागर घनवट,खाजप्पा पोतेनवरु,बाळासाहेब साळवे,सुरज गायकवाड,राम भंडारे,आकाश लगाडे,बुद्धभुषण गवळी,सुरेश खरात,विकी खैरनार यांनी केले आहे.