पिंपरी, दि. 24 आॅगस्ट 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – पिंपरी विधानसभा लढवण्यास ईच्छुक नाही असे सुरेशभाऊ निकाळजे यांनी प्रजेचा विकासशी बोलताना सांगितले
पिंपरी चिंचवड मध्ये आंबेडकर चळवळीतील अभ्यासू मानलेले महत्वपुर्ण नेत्या म्हणजे चंद्रकांता ताई सोनकांबळे त्यांचे सर्व समाजासाठी कार्य उल्लेखनीय आहे शहरातील चळवळ त्याच चांगल्या प्रकारे संभाळु शकतात सध्या तरी पिंपरी चिंचवड व रिपब्लिकन पार्टी अॅाफ इंडिया (A) मध्ये त्यांच्या सारखे प्रभावी ,अभ्यासू,निडर ,बेधडक, नेते कुणी नाही ,म्हणुन सध्या तरी पिंपरी विधानसभेच्या योग्य उमेदवार चंद्रकांताताई सोनकांबळेच आहेत,आणि भाजपा -आर पी आय(A)- शिवसेना युती असल्याने रस्सी खेच होईल पण हा वार्ड आर पी आय साठीच अनुकुल आहे,आणि केंद्रिय मंञी राष्र्टिय नेते रामदास आठवले व समाज कल्याण मंञी अविनाश महातेकर यानी पञकार परिषदेतुन सांगितलेले आहे की पिपंरी व पुणे कॅन्टोन्मेट हा वार्ड आर पी आय साठीच असेल,वंचीत बहूजन आघाडीचा फायदा या वेळेस भाजपा आर पी आय ला होईल,त्यामुळे या वेळेस चंद्रकांताताई सोनकांबळे आमदार होतील,आर पी आय च्या सर्व स्तरातुन अघाड्यातुन ताई ना आमदार बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे मत व्यक्त केले.