Home ताज्या बातम्या विकासनर मध्ये अज्ञात इसमाचा धुडगुस

विकासनर मध्ये अज्ञात इसमाचा धुडगुस

0

विकासनगर(१४जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्र्टवादीचे मा.नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्या शेजारील डिसेन्ट मेन्स पार्लर केस कटींगचे दुकानाचे काचा व ग्रीन बेकरी येथील काऊंटरच्या काचा फोडुन दहशत माजवत अज्ञात दोघानी पळ काढला,घटनास्थळी पोलिस दाखल झाले असता जवळील सिसिटिव्ही चेक करुन,पुढील तपास देहुरोड पोलीस करत आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + twenty =

error: Content is protected !!
Exit mobile version