पुणे:(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी):-पुणे येथे रमाई वधू वर सुचक केंद्र महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व धर्मीय वधू वर मेळावा.वार-शुक्रवार दिनांक-30 नोव्हेंबर 2018 सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत,स्थळ-परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे.येथे होणार्या कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार आहे,
महाराष्ट्र राज्य तील आदर्श महिला ज्यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय विविध क्षेत्रात कार्य केलेले आहे अशा महिलांना रमाई च्या लेकी पुरस्कार देण्यात येत आहे,त्या मध्ये सुलोचना ओव्हाळ ,मंजुळा गायकवाड ,कमल बोराडे, सुमन भोईर,छाया देसले,श्रुती गायकवाड,रसिका साळवे, भावना ओव्हाळ,सोनाली दोंदे,संगीता शहा,सारिका मोरे दौंड,नूतन वाघमारे,शोभा जगताप ,नियती शिंदे, निर्मला देखणे,वैशाली कांबळे, कविता गाडगे,साधना मेश्राम,शीतल डोळस,राणीओहोळ,अंजना गायकवाड, जोशना पाटील ,मेहरूनींसा कुरेशी, मधुरा ओव्हाळ,कमला कुशाळकर असे पुरस्कार्थीची नावे आहेत,
विशेष पुरस्कार- अॅड सुभाष जौजांळे(राष्ट्रीय महासचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया), नानासाहेब भालेराव(धम्मसेवक), राहूल म्हेञे(जॉनी लिव्हर ज्युनियर), राजरत्न कांबळे ( आर के कॅटर्स पुणे ),भीमराव कांबळे(समता सैनिक दल पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया).
*कार्यक्रमाचे अध्यक्ष, अमर चौरे* (संस्थापक अध्यक्ष रमाई वधू वर सुचक केंद्र महाराष्ट्र राज्य/अध्यक्ष-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मावळ तालुका 9225771257)*यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला आहे,वधू वर नावनोंदणी साठी कामशेत ऑफिस मंगल चौरे अध्यक्ष मावळ-9225771257 अविशा जाधव युवती अध्यक्ष तळेगाव ऑफिस बाळकृष्ण अपरमेंट सिडिकेट बँक शेजारी सुरेखा नाईकनवरे अध्यक्ष तळेगाव आरती नाईकनवरे संपर्क प्रमुख-7507766073
पुणे ऑफिस पदमा नांगरे अध्यक्ष पुणे शहर-9850167937 संतोषी भोईर सचिव,ह्या ठिकाणी आपण नाव नोदंणीकरु शकता
जे वधू वर कार्यक्रम ला येथील ते कार्यक्रमात नावनोंदणी करू शकतात,येताना आवश्यक कागदपञ सोबत आणणे.दोन फोटो, वयाचा पुरावा साठी शाळेचा दाखला,आधारकार्ड
नावनोंदणी केलेल्या वधू वर यांनी पालकांना सोबत आणणे गरजेचे आहे,तरी आपण कार्यक्रमाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे अहवान रमाई वधु-वर सुचक केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.