Home ताज्या बातम्या दिपक भोंडवे यांच्या पुढाकाराने समीर लाॅन्स ते निगडी व कृष्णमंदिर ते चिंचवड...

दिपक भोंडवे यांच्या पुढाकाराने समीर लाॅन्स ते निगडी व कृष्णमंदिर ते चिंचवड गाव बस सेवा सुरु

0

रावेत,दि.१६ मे २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रावेत भागातील वाढती लोकसंख्या रोजच्या लागणाऱ्या दळण वळणाच्या सुवीधा पाहता रावेत समीर लॉन्स ते मुकाईचौक किवळे गावठाण रावेत गाव व शिंदे वस्ती अशा सर्व नागरिकांच्या तक्रारी समजून घेत नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न आज सोडवण्यात आला,श्री दिपक भाऊ मधुकर भोंडवे यांच्या पुढाकाराने आपल्या सर्वांसाठी सुरू केलेल्या समीर लॉन्स ते निगडी व इस्कॉन मंदिर ते चिंचवडगाव अशा दोन मार्गे PMPML बस सेवा सुरू केली आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा समीर लाॅन्स या ठिकाणी पार पडला.आमदार जगताप यांनी हिरवा झेंडा दाखवत बसच्या सुविधाना ग्रीन सिग्नल दिला,व प्रथम बस मध्ये बसुन टिकीट काढुन प्रवास केला.

यावेळी पी एम पी एल चे प्रकार व जनता संपर्क अधिकारी श्री अल्ताफ सय्यद,वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे. समन्वयक गणेश कवठेकर,पिंपरी चिंचवड,निगडी डेपो मॅनेजर शांताराम वाघेरे बालेवाडी डेपो मॅनेजर शैलेश नाईक चालक प्रथमेश घार्गे,विकास सुतार, कंडक्टर वाहक अजय रसाळ आशिष कांबळे,माजी सरपंच बाळासाहेब भोंडवे,माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ,पञकार विकास कडलक,प्रभुजी जगनाथ गोविंद दास,प्रभुजी जगदिश गौरांग दास(अध्यक्ष इस्काॅन टेम्पल),संतोष भोंडवे,सुनिल भोंडवे,सोमनाथ भोंडवे,विजय मोहरे,अशोक लेणेकर,विनय धुमाळ,वैभव देशमुख,अशिष राऊत,रन्ताकर करंकाळ,पुष्पा किटाडीकर,जयश्री शुक्ल,नरसिंह राठोड,अशोक कुलकर्णी,किरण सराफ ,राजेश्वर बेर,काकासाहेब बोर्डे,आर.के.सिंग,सचिन गावडे,निखिल जाधव आदि.पदाधिकारी नागरीक उपस्थित होते.

Previous articleपिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते; आमदार महेश लांडगे यांची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
Next articleजयंतीच्या ढिसाळ कारभाराबाबत दंड थोपाटले,आक्रोश बोंबा-बोंब मोर्चाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + thirteen =