देहुरोड – मावळ,दि.29 सप्टेबंर 2020 ( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी – एस. चव्हाण,मावळ ता.):- बोधिसत्व जन जागृत संघ देहुरोड यांनी ऐतिहासिक बुध्द विहार देहुरोड जि.पुणे याचा विकास राज्यशासना मार्फत करण्यात यावा. त्या ठिकाणी सर्वात प्रथम शासकीय प्रशासक नेमण्यात यावे ही, मागणी बोधिसत्व जन जागृत संघाने शासन दरबारी केली आहे…ही , मागणी रास्त असून या मागणीस दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुका तसेच् RPI – A – मावळ ता, पुणे जिल्हा युवक यांच्या वतीने जाहीर पांठीबा देण्यात आला…या वेळी बोधिसत्व जन जागृत संघाचे सर्व पदाधिकारी तसेच दिपकभाऊ निकाळजे सा.वि.संघनेचे मावळ तालुका अध्यक्ष – तेजस निकाळजे , उपाध्यक्ष – कुमार चव्हाण , संघटक – महेद्र गायकवाड , देहुरोड शहर अध्यक्ष – सिद्धार्थ निकाळजे , तसेच् RPI ( A ) चे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष – अंकुश चव्हाण , मावळ ता.अध्यक्ष – चंद्रकांत ओव्हाळ , उपाध्यक्ष – संजय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या देहुरोड- दिपकभाऊ निकाळजे सा.वि.संघटना,रिपाई(A) – यांचा बोधिसत्व जन जागृत संघाला जाहिर पाठिंबा