निगडी,२५ सप्टेंबर २०१९(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-वंचीत बहुजन आघाडीचे शहनवाज शेख यांची उमेदवारी घोषीत झाल्यामुळे सर्व समाजात त्यांचा सन्मान करण्याकरता जागोजागी लोक जमत आहेत त्यांना भेटी देत त्याच्या पहिली मिंटींग घेत सोबत संवाद साधुन भोसरीतुन वंचीतचा उमेदवार निवडुन द्या बाबासाहेबांचा फोटो टेवुन चालणार नाही,संविधान घरात ठेऊन चालणार नाही तर वाचले पाहिजे,त्यातल्या प्रत्येक गोष्टी आत्मसात केले पाहिजे,मी उमेदवार आहे म्हणुन नाही तर बाळासाहेब आंबेडकर यांचा मावळा आहे,कारण ते अठरा पगड जाती साठी लढत आहेत,जीवाच रान करत आहेत,आपण बाळासाहेबांचा मावळा म्हणुन मला आपण निवडुन द्याव,सिलेंडर आणि बाळासाहेब हे घराघरापर्यंत पोहचले पाहिजे,आपण सर्वानी मिळुन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करुया असे मत व्यक्त केले.
या वेळी भारिप शहराध्यक्ष देवंद्र तायडे,विजय गेडाम,राहुल बनसोडे,दिपक भालेराव,सन्नी गायकवाड,भारत कुभांरे,रमेश गायकवाड,अशोक बावीस्कर,पी डी वानखडे,उमाकांत गायकवाड,राहुल गायकवाड, सुनील तिरकर,किशोर कांबळे,श्रीरंग ओव्हाळ,पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार वर्ग भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर (मिलींद नगर) राजरत्न बौध्द विहार मध्ये उपस्थित होते.