पिंपरी,दि. २४सप्टेबंर२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने आज (मंगळवार) दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आल आहे. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान खासदार गिरीश बापट आणि आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे लक्ष्मण जगताप,सचिन पटर्वधन,
उमा खापरे,नगर सेवक माउली थोरात,बाबु नाय्यर,नितीन काळजे,अमित गोरखे,राजु दुर्ग,महापोर राहुल जाधव,
व पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी गिरीश बापट यांनी पञकारांशी संवाद साधला
भाजपा ची संघटन बांधनी झाली आहे नवीन सभासद नोदणी ७कोटी आहे,पिपंरी चिंचवड मध्ये ४०००० ते ४५०००० मत नोदंणी झाली,दुबार नाव,मृत नावेे ही कमी करुन घेतले आहेत,कामे केली आहेत १००% टक्के दावा करणार नाही,पण कामे झाली आहे,भाजपा मजबुत झाली आहे,विरोधक डचमळत आहेत.
भाजपा महायुतीची सत्ता पिंपरी चिंचवड मध्ये तसे महाराष्र्ट मध्ये परत येणार.आमची युती होणार की नाही उमेदवार कोणता हे निर्णय राज्य पातळीवर व केंद्रामधुन घेतले जातात आम्ही पक्ष श्रेष्टीचा निर्णय् मान्य करत असतो,एकमेव भाजपा मध्ये शिस्त पाळली जाते,मागच्या वर्षी पेक्षा आता आमदार जास्त येतील,पिपंरी चिंचवड मध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळेल,सर्व पदाधिकार्याचे बैठका,आजी माजी नगरसेवक व मतदारांना भेटणे,यावर अधिक भर देऊन पुन्हा भेटी साठी पक्ष सज्ज
जागा वाटपा साठी पक्ष नेतृत्व निर्णय घेतील,केद्रांतसत्ता राज्यात पुन्हा सत्ता भाजपाची राहील,मावळातील जलवाहीनी संदर्भात विचारले असता
बंद पाईपलाईनचा प्रश्न सोडवले पाहिजे त्यावर शेतकर्याच्या सहमतीने सोडवला जाईल.असे उत्तर दिले,सत्ताधारी पक्षातील नेतेच अंदोलन करतात विचारले असता,ते अंदोलन नसुन आग्रह करतात त्यामुळे त्यात गैर काही नाही.नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपा विरोधकांन सोबत येऊन सभा घेत पुन्हा पक्ष विरोधी भुमिका दाखवली,ओव्हळ यांच्यावर पक्ष कारवाही करेल असे सांगातले,पाणी प्रश्न,पवना व भामाअसखेडच पाणी दोन्ही शहराना देऊ शहरात पुन्हा सत्तेत येऊ,पि एम आर डी ए मी स्वता येरवडाला स्थापन केले.अनेकांची मागणी असल्याने ते येरवड्यात स्थापन होईल सध्या औंध मधुन कामकाज चालु आहे.पञकारांनी संघाची भुमीका निवडणुकीत कशी असेल त्यावर बापट साहेबांनी प्रतिक्रिया देत
संघआमची मातृ संस्था आहे आम्ही त्यांचे मर्गदर्शन घेतो.
इनकमिंग बदल प्रश्न विचारला असता तुम्हाला का सांगु आम्ही सर्व तपासुन भरती घेतो ,भारतीय जनता पार्टी समुद्र आहे,यात कोणी आले गेले काही फरक पडत नाही.
Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड मध्ये भाजपा महायुतीची सत्ता येईल.या वर्षी जास्त आमदार भाजपचे असतील-खा.गिरीष...