कामशेत, दि.२२ आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): –
जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित मावळ तालुका स्तरावरील कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कामशेतला चौदा सुवर्ण, आठ रौप्य व पाच कांस्यपदके.
मावळ तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा शनिवार दिनांक 17 /08 / 2019 रोजी “गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे “ येथे पार पडल्या.
14 वर्षे मुलींच्या गटात.
आंद्रे मानवी 33 कीलो, काजळे तनुजा 39 कीलो, लोखंडे श्वेता 42 कीलो, वंजारी प्रथमी 46 कीलो,काजळे साक्षी 50 कीलो, घाग हर्षदा 58 कीलो वजनी गटात या मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.
पासवान पुजा 39 कीलो हीने द्वितीय क्रमांक मिळविला .
17 वर्षे मुलींच्या गटात.
गुजर अपेक्षा हीने 46 कीलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला .
चांदगुडे ऋतुजा 36 ते 40 कीलो, काजळे भावना 43 कीलो, सोनवणे पायल 49 कीलो वजनी गटात या मुलींनी द्वितीय क्रमांक मिळविला .
19 वर्षे मुलींच्या गटात.
ढोरे अक्षदा 50 कीलो, कदम सुनयना यांनी 53 कीलो, ओव्हाळ रीया 55 कीलो वजनी गटात या मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला .
शिंदे पुनम 50 कीलो, शिंदे वृषाली 55 कीलो वजनी गटात या मुलींनी द्वितीय क्रमांक मिळविला.
14 वर्षे मुलांच्या गटात.
पिंपळे चिंतामणी 48 कीलो, ढाकोळ संस्कार 62 कीलो वजनी गटात या मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला.
वायाळ ओमकार 41 कीलो, रणपिसे हर्षद 41 कीलो, खाणेकर जय 44 कीलो, तिखे गौरव 44 कीलो वजनी गटात या मुलांनी तृतीय क्रमांक मिळविला.
19 वर्षे मुलांच्या गटात. शेख मोहम्मदउमर 65 कीलो, शेडगे प्रदीप 79 कीलो वजनी गटात या मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला . पिंपळे तेजस 61 कीलो, कोंढरे शुभम 86 कीलो वजनी गटात यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. भारद्वाज संदीप 55 कीलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक नितीन शेलार, निलेश मानकर, दिपक साळुंखे यांचे प्राचार्य रोहीदास पांडव, उपप्राचार्य भरत दहीतुले, पर्यवेक्षक अशोक गोरे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.