Home ताज्या बातम्या विकासनर मध्ये अज्ञात इसमाचा धुडगुस

विकासनर मध्ये अज्ञात इसमाचा धुडगुस

0

विकासनगर(१४जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्र्टवादीचे मा.नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्या शेजारील डिसेन्ट मेन्स पार्लर केस कटींगचे दुकानाचे काचा व ग्रीन बेकरी येथील काऊंटरच्या काचा फोडुन दहशत माजवत अज्ञात दोघानी पळ काढला,घटनास्थळी पोलिस दाखल झाले असता जवळील सिसिटिव्ही चेक करुन,पुढील तपास देहुरोड पोलीस करत आहेत

Previous articleपिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांचा व ठेकेदारांचा भोंगळ कारभार मिना काॅलनीत एक वर्ष उलटले तरी नवीन पाईप लाईन टाकुण सुध्दा घरातील नळांना कनेक्शन अजुन जोडलेले नाही
Next articleपुणे महापालिकेच्या धोरणानुसार पिं. चिं महापालिकेने ही मॉल, मल्टिप्लेक्स ला मोफत पार्किंग निःशुल्क करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + fifteen =