Home ताज्या बातम्या एच डि एफ सी देहुरोड शाखा बँकेतील एटीएम मध्ये निघाली नकली नोट

एच डि एफ सी देहुरोड शाखा बँकेतील एटीएम मध्ये निघाली नकली नोट

0

देहुरोड(०६ जुन २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आता बँकेतच मिळत आहेत नकली नोटा,ऋषीकेश मांढरे याक्स टेलर्स देहुरोड चे मालक यांनी सकाळी ११.०५ वा देहुरोड मधील एच डी एफ सी एटीएम मधुन दोन वेळा २००००/- काढले असे ४००००/- काढले
लगेच त्याच बॅकेत दुसर्‍या अंकाऊट ला भरण्यास गेल्यास बँक कॅशरने सांगितले २०००रु ची नोट आहे नकली.तत्काळ ती बँकेत जमा करुन घेतली.व तक्रार फाॅर्म भरुन घेतला,बॅक मॅनेजर गैरहजर असल्यामुळे बँक मॅनेजर आल्यास सर्व चेक करुन तुम्हाला कळवले जाईल असे बँकतील कर्मचारीने सांगितले.सदर या अशा किती असतील नकली नोटा याचा अंदाज नाही,तरी या प्रकरणी बँकतील दोषीवर कार्यवाही व्हावी अशी मागणी ऋषीकेश मांढरे यांनी प्रजेचा विकास शी बोलतांना सांगितले

Previous articleविश्व हिंदू परिषदेने शोभा यात्रे बद्दल मांडली भुमिका,पडदा टाकण्याचा प्रयत्न
Next articleश्री साईबाबा संस्‍थानचे ध्‍यानमंदिर बांधकामाचा शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 3 =