Home ताज्या बातम्या चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाच्या पि.चि. महिला शहरध्यपदी अर्चना...

चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाच्या पि.चि. महिला शहरध्यपदी अर्चना मेंगडे यांची निवड

0

पिंपरी,दि.०३ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चौथास्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ(रजि) पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी पञकार अर्चना मेंगडे यांची निवड, निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विकास कडलक,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके तसेच शहर सचिव विकास चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी नामदेव ढाके व विकास कडलक यांनी नवनिर्वाचीत महिला शहरध्यक्ष अर्चना मेंगडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सर्तक पोलीस टाइम्स च्या पुणे जिल्हा उपसंपिदिका पदा वर कार्यरत आहेत.यावेळी अर्चना मेंगडे यांनी पत्रकार संघाच्या वाढीसाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व पत्रकार संघाच्या नियमांचे काटेकोर पालन करून पत्रकार संघाचे काम करेन व आपल्या सर्वांचे सोबतीने पत्रकारांसाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचा सतत प्रयत्न करत राहील असे मत व्यक्त केले.

Previous article६ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विकासनगर मध्ये दिपक भाऊ मधुकर भोंडवे युवा मंच द्वारा आयोजीत खेळ रंगला पैठणीचा
Next articleखडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात नागरी संरक्षण विभागाची दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − nine =