पिंपरी,दि.08 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर वतीने आज आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे आज गुरुवार दुपारी 4:00 वाजता करण्यात आले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने करोना साथीच्या बिकट काळात, महानगरपालिकेच्या महत्वाच्या रेमडीसिव्हर औषधांच्या खरेदीस नकार देण्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात आणि शहर राष्ट्रवादी वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाने पालिकेच्या गेटवर आ आंदोलन झाले.आयुक्तांनी पञकारांना प्रतिक्रिया दिली.कोविड काळात नियमांचे उल्लघंन करत आंदोलन करणार्यावर कारवाही केली जाईल.पालिकेतील सि सि टि व्हि फुटेज पाहुन संबधीत राष्र्टवादीच्या कार्यकर्त्यावर कारवाही करणार असल्याचे म्हटले.
Home ताज्या बातम्या Breaking-त्या गर्दी करणार्या आंदोलक राष्र्टवादीच्या कार्यकर्त्यावर कारवाही करणार- आयुक्त राजेश पाटील