तळवडे,दि.20 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्र्ट मुस्लिम फ्रंट सामाजीक संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने टिपु सुलतान जंयती वेळुवन बुद्ध विहार रुपी नगर या ठिकाणी साजरी करण्यात आली.भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले.मोरया ब्लड बॅंक चिंचवड ची टिम हजर होती त्यांचे नेतृत्व मकरंद शहापुरकर मार्केटिंग मॅनेजर,निलेश गायकवाड टेकनिशन,कोमल वाघमारे,रुपाली गायकवाड,संभाजी ठोके ही ब्लड बॅंक टिम ने ब्लड जमा केले.30 ते 35 लोकांनी सहभाग घेत रक्तदान केले.व कोरोना काळात काम करणार्या कोवीड योद्धाचां सर्टीफिकेट देऊन सन्मान करण्यात आला
या वेळी नदीम शफी मुजावर(अध्यक्ष-म.मुस्लिम फ्रंट)राजेंद्रसिंग वालिया,व्हि.एम.कबीर,लतिफ सय्यद,
सचिन साठे(काॅग्रेस अध्यक्ष पि.चि),के.डी.वाघमारे(वेळुवन बुद्ध विहार संस्थापक),चंदन गायकवाड,विजय गावंडे,मिलींद उबाळे,नगरसेविका पोर्णिमा सोनवणे,नगरसेवक प्रविण भालेकर, विनोंद सोळंकी,शाब्बुदिन शेख(कार्यध्यक्ष),अब्बुभाई इनामदार,इज्जास सय्यद,साऊल हम्मीद शेख,अब्दुल कादीर खान,मकरंद जाधव,विशाल कसबे,कलिदंर शेख,जमिर मुल्ला,जंयती कमिटी,मुस्लिम फ्रंट व सरकार ग्रुप चे पदिधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.