भोसरी,दि.२५ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-भोसरी विधानसभेत अनेक दिग्गज नेते व गाववाल्यांची मक्तेदारी असणारे सर्व नेते त्यांच्या गोंधळातच असतात.व नवीन मुस्लिम चेहरा उमेदवार म्हणुन जाहिर झाला असुन वंचीत बहुजन आघाडी भोसरी विधान सभेत बद्दल घडवणार हे चिञ दिसत आहे,मुख्यमंञी मिडियाशी बोलताना म्हटले होते की भाजपा विरुद्ध वंचीत बहुजन अघाडी असा सामना होईल,भोसरी विधानसभेत ही तसेच चिञ दिसत आहे,भोसरी विधान सभा मध्ये एच ए ग्रांऊण्ड वर अॅड बाळासाहेब आंबेडकर बोले होते पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीतील मक्तेदारांची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही,त्यामुळे नविन युवा मुस्लिम चेहरा उद्योजक शहानवाज जब्बार शेख यांना वंचीत बहुजन आघाडीतुन रिंगणात उतरवण्यात आले आहे कार्यकर्त्यान मध्ये आनंदाचे वातावरण आहे,शहनवाज शेख यांची चांगला वक्ता,सभ्य चेहरा व सामाजीक नेता अशी ओळख आहे,निगडी भोसरी परिसरात मुस्लिम व मागासवर्गाची लोकसंख्या आहे,मुस्लिम मतदान शहानवाज शेख घेतीलच पण मागासवर्गाचे ही मतदान घेतील,शहानवाज शेख हे पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योजक असुन त्यांची व्यापारी संघाशी ही चांगलेच मिळते जुळते आहे.त्यामुळे वंचीत बहुजन आघाडी ला नक्कीच फायदा होईल व शहानवाज शेख हे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातच काम करतील,सर्व पदाधिकारी व श्रेष्ठींना सोबत घेऊन मतदार संघ पिजणार आहेत,व मतदार संघात भेटीगाठी चालुच आहे पण लवकरच प्रचाराचा नारळ फोडुन प्रचार कार्याचा वेग वाढवतील. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचे सातत्य आहे,जनतेच्या सेवे साठी मुस्लिम समाज हमेशा पुढे उभा असुन,भोसरीतुन ही मुस्लिम चेहरा वंचीत कडुन दिला आहे,वंचीतची पहिली यादी जाहीर झाली,
अनू क्रं.उमेदवारचे नाव
विधानसभा व जात:- ,1-सुरेश जाधव
शिराळा रामोशी ,2-डॉ.आनंद गुरव
करविर गुरव , ३- बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे दक्षिण कोल्हापूर
गोंधळी ,4-बाळकृष्ण शंकर देसाई
कराड- दक्षिण लोहार,5-डॉ.बाळासाहेब चव्हाण
कोरेगाव नंदिवाले ,6-दिपक नारायण शामदिरे
कोथरूड कैकाडी ,7-अनिल शंकर कुर्हाडे
शिवाजी नगर
वडार ,8-मिलिंद ई. काची
कसबा पेठ काची-राजपूत, 9-शहानवाज जब्बार शेख
भोसरी छप्परबंद ,10-शाकिर इसालाल तांबोळी
इस्लामपूर तांबोळी ,11-किसन चव्हाण
पाथरडी-शेवगाव
पारधी ,12-अरुण जाधव
कर्जत-जामखेड कोल्हाटी ,13-सुधीर शंकरराव पोतदार
औसा सोनार, 14-चंद्र्लाल वकटुजी मेश्राम
ब्रम्हपुरी ढीवर ,15-अरविंद सांडेकर
चिमुर माना ,16-माधव कोहळे
राळेगाव गोवारी ,17-शेख शफी अब्दुल नबी शेख
जळगाव पटवे-मुस्लिम ,18-लालसू नागोटी
अहेरी माडीया,19-मणियार राजासाब
लातूर शहर मणियार ,20-नंदकिशोर कूयटे
मोर्शी भोई ,21-एड.आमोद बावने
वरोरा ढीवर,22-अशोक विजय गायकवाड
कोपरगाव
भिल्ल या मध्ये शहनवाज शेख यांची लागली वर्णी