सातारा,दि.३आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)
- वंचित बहुजन आघाडी चे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातील मुलाखाती पार पडल्या त्या वेळी सातारा जिल्हा प्रमुख समन्वय व भारिप जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आप्पा जिल्हा नेते गणेश भिसे युवक जिल्हा अध्यक्ष विशाल भोसले युवक उप जिल्हा अध्यक्ष अजय पोळ. जिल्हा सदस्य पदाधिकारी उपस्थित होते माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत तसेच OBC नेते बालकृष्ण देसाई साहेब यांची मुलाखत झाली…..
गेले कित्येक वर्षे कराड दक्षिण हे माजी मंत्री विलासराव उंडाळकर काका यांची सत्ता होती परंतु २०१४ साली त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी निवडणूक जिंकून ती सत्ता आपल्या ताब्यात घेतली परंतु आता चे वातावरण पाहता व महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडी ची वाढती लोकप्रियता बघता असे लक्षात येते की येऊन गेलेल्या लोखसभेचा निकाल बघता कराड दक्षिण मधून मोठया प्रमाणावर मतदान हे वंचित बहुजन आघाडी ला जालें आहे…तरुण पिढी च्या तोंड मध्ये फक्त वंचित चे नाव आहे बाळकृष्ण देसाई यांनी ही उमेदवारी मिळावी म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटना नि जिल्हा प्रमुखाना पत्र पाठवण्यात आली आहे…. देसाई यांनी मोट्या प्रमात सामाजिक कामे केली आहेत गेले ४०वर्ष ते सामाजिक कामे करत आहेत ओबीसी संघटनेचे लढाऊ व संयमी नेते म्हणून त्यांचा कडे पाहिले जाते…. ते वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा समन्वयक आहेत….. दक्षिण कराड ची उमेदवारी त्यांना मिळेल अशी सर्व कार्यकर्त््य्य्यां मध्ये चार्चा आहे…