पिंपरी-दि१०जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
आषाढ पौर्णिमा(१६जुलै २०१९)
जागतिक धम्मदीन सर्वानी साजरा करावा- प्रा. दि. वा.बागुल
आषाढ पौर्णिमा १६जुलै २०१९
आता जागतिक पातळीवर जागतिक धम्मदिन साजरा होतो
काय कारण आहे—-
१) जगातील सर्व ख्रिस्ती बांधव 25 डिसेंबरला एकत्र येतात
२) जगातील सर्व मुस्लिम बांधव हज च्या यात्रेला एकत्र येतात
३) भारतात व भारताबाहेर राहणारे हिंदू लोक गणपती उत्सवाला एकत्र येतात
४) बैसाखी ला शिख बंधू एकत्र येतात
…..आणि भारतातील व जगातील बौद्ध ?
कारण- धम्मात
एकवाक्यता नाही.
संशोधनानुसार भारतासह जगातील बौद्धांनी एकत्र येण्याचा दिवस म्हणजेच…….
आषाढ पौर्णिमा होय. हाच बौद्धांचा धम्म दिवस होय !!
.. बघुया काय घडले आषाढ पौर्णिमेला…..!!
१) महामायेला गर्भधारणा
२) सिद्धार्थाचा गृहत्याग
३) गौतम बुद्धांचा पहिला धम्म उपदेश
४) जगातील पहिले धम्मचक्र प्रवर्तन
५) जगातील धम्माची पहिली धम्मदीक्षा
६) जगातील पहिले धम्मप्रवचन
७) समस्त स्त्रियांचा धम्मात प्रवेश
८) जगातील पहिला वर्षावास
९) पुत्र राहुल चा जन्म
१०) महा प्रजापिता गौतमीला धम्मदीक्षा
११) जगात धम्माचे जाहीर प्रकटन
१२) प्रत्यक्ष धम्म शासन अस्तित्वात आले
१३) जगात प्रथम धम्माचे बीजारोपण
१४) खऱ्या धम्माचा जन्मदिवस
१५) जगातील पहिली धम्म संगीती
१६) जगात भिक्खू संघाची स्थापना
हे सर्व घडले आषाढ पौर्णिमेला यावर्षी आषाढ पौर्णिमा 17 जुलैला २०१९ लाआहे.
चला—–
भारतातील व जगातील तमाम बौध्दांनो, जागतिक जन्मदिन साजरा करून एकत्र येऊयात. भारतातील बौद्ध जगातल्या बौद्धांशी जोडला गेला पाहिजे
आता आपले प्रश्र्न
जन्मदिन कसा साजरा करायचा
- नेहमीच्या पूजेची मांडणी
- संपूर्ण पूजापाठ व बुद्ध वंदना
*भिक्खुंकडुन किंवा बौद्धाचार्य किंवा अभ्यासू व्यक्ती कडून भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन अर्थात (विशुद्धी मग्गो)
श्रवण करणे,
खीर दान करणे
एकमेकांना शुभेच्छा देणे
एकमेकांना ग्रंथ भेट देणे
संपूर्ण दिवस उपोसथ व्रत्त करणे
घरात गोड-धोड करणे
शेजार्यांना भोजनास बोलावणे
भिक्खुंचा यांचा सन्मान करणे
पूर्ण दिवस आनंदात घालवणे
इत्यादी…….
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. दि. वा.बागुल
पुणे
९८२२०६४८३३