Home ताज्या बातम्या कोण होणार पिंपरी विधानसभेचा आमदार

कोण होणार पिंपरी विधानसभेचा आमदार

0

पिंपरी-दि.१जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी विधान सभेसाठी चार नावे आहेत चर्चेत
पिंपरी विधान सभा म्हटले की सर्वाच लक्ष वेधनारा,चार उमेदवार ज्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे,आर पी आय(आठवले गट) भाजपा महायुतीचे चे चंद्रकांताताई सोनकांबळे ज्यांनी मागील निवडणुकीत पराभव स्वीकारला असुन दुसर्‍या दिवसा पासुन तयारी करत आहेत,तर राष्र्टवादीचे माजी आमदार यांनाही मागील निवडणुकीत पराभवाला समोरे जावे लागले,त्यांनी ही पाच वर्षात पुर्ण तयारी करत असुन,राष्र्टवादीचे नवा चेहरा तरुणाच्या मनात कमी वेळात जागा बनवणारे मा.नगरसेवक व ब प्रभाग अध्यक्ष शेखर ओव्हाळ यांनीही राष्र्टवादीतुन तयारी दर्शवली असून कोणत्याही परस्थितीत आमदार होणारच अशी तयारीत आहेत,तर शिवसेनेचे आमदार अॅड.गौतम चाबुकस्वार हे ही पुन्हा निवडणुक लढवणार आहेत ही चार नाव सोशल मीडिया व जनतेत चर्चेत आहेत,त्यामुळे या वेळेस लढतपुर्ण निवडणूक पाहण्यास मिळेल.आता येत्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देती हे निवडणुकीत च पाहयला मिळेल कोणाला पिंपरी विधानसभेचा आमदार म्हणुन निवडुन देतात.

Previous articleन्यू सिटी प्राईट स्कूलमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी
Next articleशासकीय रुग्णालय आहे की घाणीचे साम्राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − 6 =