देहुरोड,दि.१४(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी):-
इ.स.वि.सन 1954 साली
तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी ऐतिहासिक धम्मभूमी देहुरोड शहरात स्थापना करण्यात आली होती.त्यामुळे आपल्या देहुरोड शाहरचे नाव संपूर्ण भारतात असून आणि
देहुरोड शहरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कॅन्टोन्मेंट हाॅस्पीटल येथे आहे तिथुनच
*नवीन उडान पुल बांधण्यात आलेले आहे*. आणि काही दिवसांनी त्या पुलाचे काम पूर्ण होणार आहे
तरी त्या उडान पुलाचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हे नाव देण्यात यावे.अशी मागणी आंबेडकरी समाजातुन व सर्व मागास समाजातुन होत आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) वहातुक आघाडी देहुरोड शहर , भारिप बहुजन महासंघ ,दलित पँथर, पिपल्स रिपब्लिकन पार्टी , बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी व पंचकुर्शीतील तमाम देहुरोड शहराचे रहिवाशी वतीने मागणी पत्र मान्यनीय नामदार खासदार *रामदास आठवले साहेब*
यांना निवेदन पञ , भावी आमदार *अमित भाऊ मेश्राम व *राहुल उत्तम* *अलकोंडे* यांच्या वतीने देण्यात आले…
तरी मान्यनिया *रामदास* *आठवले* साहेब स्वःताहुन लक्ष देणार आहेत.व ह्या पुलाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी अंदोलन निदर्षने घेण्याची तयारी आहे,देहुरोड कॅन्टोन्मेट च्या सर्व नगरसेवकांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे वावड का,देहुरोड उड्डाण पुलाला फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे.अशी माहिती प्रजेच्या विकासशी बोलतांना राहुल उत्तम अलकोंडे यांनी दिली.